वाडवळी चिकन रस्सा आणि सुक्के पध्दती आणि चिंचकढी तसेच भाकरी
वाडवळी चिकन रस्सा आणि सुक्के पध्दती आणि चिंचकढी तसेच भाकरीची पध्दत: वाडवळ- सोमवंशी क्षत्रिय समाजाचे मसाले, स्वयंपाकाच्या पध्दती आणि चविष्ट पारंपरिक पदार्थ त्यांच्या खास शैलीमुळे अन्य समाजातील अनेकांना देखील आवडतात.…