पालघर पट्ट्यातील पारंपारिक उकडहंडी
थंडीची चाहूल लागली आणि कोनफळे, जांभळी कंद, पापडी, ताजा घेवडा बाजारात दिसूही लागले एव्हाना. जांभळे कंद, शेवग्याच्या शेंगा, ताडाचे तरले, पापडी शेंगा, वालाचे गोळे, कोथिंबीर, वांगी, कच्ची केळी, हरभरा, राताळी…
थंडीची चाहूल लागली आणि कोनफळे, जांभळी कंद, पापडी, ताजा घेवडा बाजारात दिसूही लागले एव्हाना. जांभळे कंद, शेवग्याच्या शेंगा, ताडाचे तरले, पापडी शेंगा, वालाचे गोळे, कोथिंबीर, वांगी, कच्ची केळी, हरभरा, राताळी…
काकडीची पानगी दोन गावठी काकड्या किसून घेतल्या आणि एक सफेद कांदा बारीक उभा कापून घेतला. तेलावर बारीक चिरलेली आले- मिरची, जीरे, हिंग फोडणी केली. कांदा आणि काकडी अगदी अर्ध्या मिनिटासाठी…
वाडवळी सुक्के चिकन - साधारण अर्धा किलो चिकन - दोन बटाटे (मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी करून) - एक मोठा कांदा बारीक चिरून - आले- लसूण पेस्ट (दीड चमचा) - लक्ष्मी…
सोललेल्या मुगाचे बिरडे, मुरलेल्या कैरीच्या लोणच्याची फोड आणि वाफाळता भात! बस्स! इतकेच तीन ताटातील पदार्थ, अगदी मनाला तृप्त करू शकतात. मुगाचे कढण, मुग-बटाटा सुकी भाजी, मुगाची चिंच लावून केलेली उसळ,…
जुनीच पोस्ट पण आज खास मसाले भाताच्या ओल्या भरडलेल्या मसाल्यासाठी लिहीलेय. हा अगदी ताजा बनवावा लागतो तो मसाला! अगदी सोपा तरीही जादूई जणू...गोडा मसाला, हळद आणि ह्या मसाल्यांची भरड... आणि…
आंबा पिकणे हंगाम सुरू झाला की आमच्याकडे बनतो एक आंबट, गोड, हलकासा तिखट असा एक पदार्थ- आंब्याची बाठवणी म्हणजेच Mango-Curry! आता हा पदार्थ Side dish नसून main course म्हणजेच मुख्य…
एडवणला गावी गेलो असता ठायीठायी लागणा-या मस्त हिरव्यागार भाज्यांच्या आणि रंगबेरंगी फळा-फुलांनी बहरलेल्या समृध्द वाड्या बघून मन अगदी ताजेतवाने होऊन जाते. जेव्हा हलकीशी गुलाबी थंडी पसरायला लागते. बागायती जोमात बहरतात...…
ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि गुलाबी थंडी अशा हव्याहव्याशा वातावरणात भुकही उत्तम लागते. त्यात जर का गरमागरम टाॅमेटो-सार आणि चविष्ट असा डाळिंब्या भात खायला मिळाला तर दुप्पट मज्जा येते, नाही…
अळूचे भाजीचा अळू, वडीचा जाडसर- काळसर देठांचा अळू आणि शोभेचा अळू असे वेगवेगळे प्रकार असतात. जाडसर अळूच्या पानांची कुरकुरीत खमंग अळूवडी बहुधा लहान-थोर सर्वानाच आवडते आणि ती वारंवार घरोघरी होतेच...…
#दुधी_बटाटा_शेंगदाण्याची_आमटी #वाडवळ_स्पेशल दुधी-बटाट्याचा शेंगदाणे टाकलेला रस्सा हा प्रकार तसे पहायला गेले तर अगदी साधासुधा जेवणातला पदार्थ. पण हाच दुधी-बटाटा विशिष्ट वाडवळी पध्दतीने भिजवलेला शेंगदाणा घालून केला तर त्याची अप्रतिम चव…