Pineapple तवा पुलाव 🍍
पाईनअॅपल तवा पुलाव #pineapple_tawa_pulav तवा पुलाव हे आपल्या मुंबईच्या रस्त्यांवर आवडीने आनंद घेऊन खाल्ले जाणारे लोकप्रिय असे Street Food! फोडणीभाताच्या प्रकारात मोडणारे पण अनेक भाज्यांच्या वापराने चवीला अजून चटपटीत. आमच्या…

#पोपटी (सदृश्य) ह्या महिन्यात हंगामी भाज्या भरपूर प्रमाणात मिळत असल्याने, गुजरात स्पेशल उंधियु झाला, आमच्या पालघर पट्ट्यातील उकडहंडी झाली आणि आता रायगड- अलिबाग ची पोपटी बनवायची खुमखुमी आली. त्यातच अलिबागच्या…
पिकलेल्या हापुसचा मुरांबा ð¥ खुपच सोपा आणि चवीला लाजवाब असा हा सोनेरी छटेचा मुरांबा अगदी तासाभरात तयार होतो. नावाप्रमाणेच मुरत जाईल तसा अजूनच चविष्ट होतो. आपल्याला लागतात: ३-४ हापुस आंबे,…