हळद, हळकुंड/ हलदी/ Turmeric
भारतीय मसाले: हळद, हळकुंड/ हलदी/ Turmeric हळदीचे महत्व आपल्या भारतात स्वयंपाकाघरासोबतच, पुजा विधी, औषधी, सौंदर्यप्रसाधने ह्यात अबाधित आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये बनणा-या विभिन्न प्रकारच्या बहुतांश पदार्थात चिमुटभर तरी हळद वापरली जाते.…