केळीच्या पानातील बिनतेला-तुपातला गावठी चिकनचा पुडला
वातावरणात सकाळच्या वेळी छान थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे. बदलणा-या वातावरणाच्या सोबतीला कफ, खोकला देखील सोबत करतोय. तर हिवाळ्यातील खास औषधी असा, केळीच्या पानातील बिनतेला-तुपातला गावठी चिकनचा पुडला (खास खोकल्यावर…