जायफळ आणि जायवंत्री/ जायपत्री/ जाविंत्री/ सालीचे लोणचे

जायफळ आणि जायवंत्री/ जायपत्री/ जाविंत्री/ सालीचे लोणचे Nutmeg and Mace जायफळ- केशर युक्त खरवस म्हणा किंवा जायफळ असलेले श्रीखंड, जायफळाच्या विशिष्ट चवीमुळे, त्याचा स्वाद आपल्या जीभेवर दरवळत राहतो. पुरणपोळीचीही चव…

Continue Readingजायफळ आणि जायवंत्री/ जायपत्री/ जाविंत्री/ सालीचे लोणचे

अळंबी/ अळिंबी/ Wild Mushrooms

पावसाळा सुरू झाला कि एडवणला घरी जाताना, महामार्गावरून वरई फाट्यावर सफाळेसाठी वळतो, तेव्हा दुतर्फा अगदी गर्द हिरव्यागार झाडा- झुडपांनी वेढलेल्या रस्त्यावरून जायचा आनंद‌ निराळाच असतो. तांदूळवाडी चा डोंगर, सफाळ्याचा घाट…

Continue Readingअळंबी/ अळिंबी/ Wild Mushrooms

वालाचे भिरडे /वालाची उसळ/ बिरडे/ बिर्डे

तर्रीदार मस्त वालाचे भिरडे /वालाची उसळ/ बिरडे/ बिर्डे वाल, पावटे किंवा डाळिंब्या अशा अनेक नावाने ओळखले जाणारे वाल बहुतांशी सर्वांनाच आवडतात. पोटास बाधतात किंवा पचनास जड म्हणून काही हात राखूनच…

Continue Readingवालाचे भिरडे /वालाची उसळ/ बिरडे/ बिर्डे

तरले/ तरळे

Low glycemic index आणि फायबरयुक्त Palm sprouts/ Palmyra sprouts म्हणजेच स्थानिक भाषेत तरले/ तरळे! आता थंडीच्या हंगामात गावच्या महिला विक्रेत्यांकडे तरले विकत मिळतात. पिवळ्या रंगाचे लांबट असे हे कंद. आमच्या…

Continue Readingतरले/ तरळे

तवसाचे पातोळे

तवसाचे पातोळे हे कोकणातील लोकप्रिय आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन पक्वान्न आहे. हे हळदीच्या पानांत बांधून केले जाते आणि विशेषतः श्रावण महिना, गणपती उत्सव किंवा अन्य सणांच्या निमित्ताने बनवले जाते. दि मसाला…

Continue Readingतवसाचे पातोळे

करंदी भरलेले वांगे किंवा सुकट भरले वांगे

सुकी मासळी म्हणून वापरण्यात येणाऱ्या पदार्थांत करंदी आणि बोंबील मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. करंजीच्या अनेक प्रकारामधली एक म्हणजे करंदी भरलेले वांगे किंवा सुकटीचे वांगे. करायला अगदी सोपी आणि भाकरी किंवा…

Continue Readingकरंदी भरलेले वांगे किंवा सुकट भरले वांगे

लाहोरी चिकन कराही! (कढाई)

बाहेरगावी असताना‌ एकदा लाहोरी कराही खाल्ली होती. जेव्हा कढईत प्लेटिंग केलेली चिकन कराही आणि रोटी आली तेव्हा त्यात दिसणा-या तेलाचे प्रमाण पाहता जरा कसेसेच झाले. कुठच्या कुठे ऑर्डर केले असे…

Continue Readingलाहोरी चिकन कराही! (कढाई)

पालघर पट्ट्यातील पारंपारिक उकडहंडी

थंडीची चाहूल लागली आणि कोनफळे, जांभळी कंद, पापडी, ताजा घेवडा बाजारात दिसूही लागले एव्हाना. जांभळे कंद, शेवग्याच्या शेंगा, ताडाचे तरले, पापडी शेंगा, वालाचे गोळे, कोथिंबीर, वांगी, कच्ची केळी, हरभरा, राताळी…

Continue Readingपालघर पट्ट्यातील पारंपारिक उकडहंडी

सहेली महिला गृहउद्योगाची नव्या वास्तूत शुभारंभ

सहेली महिला गृहउद्योगाची नव्या वास्तूत शुभारंभ: आज अक्षयतृतीया मुहूर्तावर मम्मी- अस्मिता अरविंद चौधरी च्या सहेली महिला गृहउद्योगाच्या चार नविन गाळ्यां चे गणेशपूजन आणि सुरूवात झाली. अजूनही गाळ्यां चे काही काम…

Continue Readingसहेली महिला गृहउद्योगाची नव्या वास्तूत शुभारंभ

काकडीची पानगी

काकडीची पानगी दोन गावठी काकड्या किसून घेतल्या आणि एक सफेद कांदा बारीक उभा कापून घेतला. तेलावर बारीक चिरलेली आले- मिरची, जीरे, हिंग फोडणी केली. कांदा आणि काकडी अगदी अर्ध्या मिनिटासाठी…

Continue Readingकाकडीची पानगी