हळदीच्या पानातले लुसलुशीत पातोळे
नागपंचमी पासून श्रावणातील सर्व सणांना आणि व्रतवैकल्यांना सुरूवात होते. शेतकरी प्रामुख्याने हा शेतीपूरक सण छानच साजरा करतात. लहानपणी एडवणला नागपंचमीच्या दिवशी बहुधा रिमझिम पाऊस असायचा. मस्त पावसाळी वातावरण. आजूबाजूला हिरवेगार.…