Thalipeeth Bhajani/ भाजणीचे थालिपीठ

85.00165.00

SKU: N/A Category:

Description

थालीपीठ घेऊन त्यात बारीक चिरलेला खुप सारा कांदा, कोथिंबीर, थोडी मिरची पावडर, चवीपुरते मीठ घालून व्यवस्थित एकत्र करा. पाणी वापरून पीठ मळून घ्या. केळीच्या पानावर थोडे तेल लावून त्यावर गोळा घेऊन थापून घ्या. मधे थोडी छिद्र पाडून गरम तेलात खरपूस तळून घ्या. खमंग थालीपीठं तय्यार! लोण्याचा गोळा किंवा‌ चटणी सोबत गरमागरम थालीपीठाचा आस्वाद घ्या.

Additional information

Weight N/A
Weight

250 Gram, 500 Gram

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Thalipeeth Bhajani/ भाजणीचे थालिपीठ”

Your email address will not be published. Required fields are marked *