Sale!

Spice Box (Magnet)

650.00

Description

#मसाला_बाॅक्स
इटुमिलानी- Happiness in the heART हा आपला Corporate gifting, customised gifts आणि हॅंडिक्राफ्टचा व्यवसाय आहे. त्याव्दारे निरनिराळ्या प्रकारच्या भेटवस्तू उपलब्ध असतात, सर्व प्रकारच्या सणासुदींसाठी…
स्वयंपाकाची आवड असणा-यांना किंवा बाहेरगावी राहणा-यांना भारताची खासियत असलेल्या मसाल्यांची भेटवस्तू द्यायची असल्यास ही मसाला बाॅक्स series उपयुक्त आहे. त्यातला हा मसाला बाॅक्स.
आधीचे बाॅक्स handcrafted होते. आत्ता मात्र पुर्णपणे आकर्षक प्रिंट केलेले बाॅक्स आपण बनवले आहेत. ६ बाटल्यांमध्ये खालील साबूत मसाले आहेत:
१. हिरवी वेलची
२. लवंग
३. काळे मिरे
४. गुलाब पाकळी
५. बडिशेप
६. जीरे
बाॅक्समधे बाटल्यांच्या आजूबाजूला रोल तज, तमालपत्र आणि बादियान‌ ठेवले जाते. ही भेटवस्तू series आहे. वस्तूमान आणि जिन्नसाच्या घनतेनुसार बाटलीमध्ये व्यवस्थित मावले जातील इतपत सगळे मसाले भरले आहेत.
खडे मसाले भरलेल्या, सुरेख अशा गोल्डन झाकणाच्या काचेच्या ६ लहान डब्या सामावलेला मॅग्नेट लावलेला भारतीय शैलीतील मसाला बाॅक्स हा छानशा पोटली मधे पॅक‌ केला जातो. पोटलीला सुंदर ब्लाॅक प्रिंट केलेले आहे.
spicebox, spicebox_by_themasalabazaar, flavoursoflove, flavour, wholespices, spiceconceptstore, spicestore, foo, offers, laxmimasale, themasalabazaar

Additional information

Weight 500 g
Spice Box (Magnet)

one Spice Magnet Box, Two Spice Magnet Boxes

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Spice Box (Magnet)”

Your email address will not be published. Required fields are marked *