Spices and flavours are celebrated on 10th June, during National Herbs and Spices Day to recognize the diversity and quality offered by using both fresh and dried herbs and spices in your cooking!
Sharing attached image for Indian spice lovers. It includes everyday used spices, their images and savoury names in English and regional Marathi language for handy quick reference!
भारतीय मसाल्यांचे प्रकार, वापरण्याचे निरनिराळे प्रकार आणि स्वयंपाकाच्या पध्दती ह्या शिकाव्या तितक्या थोड्या. मसाल्यांची दुनिया अगदी अनोखी आहे.
आज मसाले आणि हर्ब्ज दिवस आहे. म्हणून मसाल्यांची मराठी/ इंग्रजी नावे, फोटो असलेले एक पान आणि सोबतच भारतीय खडे/ साबूत/ अख्खे मसाल्यांचे काही Close up photos माझ्याकडच्या SLR cameraने काढलेले upload केले आहेत! ह्यापैकी कोणकोणते मसाले ओळखू येतात बरे?
#NationalHerbsAndSpicesDay2024