आमखंडी/ कोलंबी-आंबा
#आमखंडी#कोलंबी_आंबा#वाडवळी नुसता गरमा-गरम वाफाळता भात, त्यावर आंबटसर तिखट आमखंडी कसली अफलातून लाजवाब लागते हे ज्या वाडवळांनी ही आमखंडी किंवा कोलंबी-शेंग-कैरी चाखलेय त्यांनाच कळणार.... खाडीचे कोलंबट म्हणजे जरा लहान आकाराची कोलंबी...…