पारंपारिक डाळिंब्या वालाचे “मुटगे”

पारंपारिक डाळिंब्या वालाचे "मुटगे"- उपलब्ध साहित्यात सहज बनवता येईल असा चविष्ट पदार्थ! पावसाळ्यातील संध्याकाळच्या भुकेला उत्तम पर्याय, गरमागरम आले-वेलचीच्या चहासोबत.... अथांग समुद्रकिनारी वसलेल्या, नारळा-केळींच्या बागांनी बहरलेल्या मथाणे गावी आमचे आजोळ!…

Continue Readingपारंपारिक डाळिंब्या वालाचे “मुटगे”

हळदीच्या पानातले लुसलुशीत पातोळे

नागपंचमी पासून श्रावणातील सर्व सणांना आणि व्रतवैकल्यांना सुरूवात होते. शेतकरी प्रामुख्याने हा शेतीपूरक सण छानच साजरा करतात. लहानपणी एडवणला नागपंचमीच्या दिवशी बहुधा रिमझिम पाऊस असायचा. मस्त पावसाळी वातावरण. आजूबाजूला हिरवेगार.…

Continue Readingहळदीच्या पानातले लुसलुशीत पातोळे

चिकन-पोहा भुजिंग / Grilled Poha Bhujing

विरार-आगाशी-अलिबाग स्पेशल मराठमोळे चिकन-पोहा भुजिंग / Grilled Poha Bhujing पोह्यांचा एक भन्नाट प्रकार! विरार-आगाशी-अलिबागचे पोहा-भुजिंग ही इथल्या ठिकाणची favorite आणि signature dish! कधी विरार ला आलात कि आवर्जून आगाशीच्या 'आगाशी…

Continue Readingचिकन-पोहा भुजिंग / Grilled Poha Bhujing

कोल्हापुरी मटकी मिसळ

कोल्हापुरी कांदालसूण मसाला वापरून, घरच्या पद्धतीने बनवलेली मिसळ! तर कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा जितका प्रसिद्ध तेवढीच तिथली मिसळ जागतिक असते, असे अनेकदा म्हटले जाते! चमचमीत वाफाळती मिसळ, वरती चिवडा फरसाण, कांदा…

Continue Readingकोल्हापुरी मटकी मिसळ

चिंचेचे कच्चे सारं आणि चिंचकढी/ चिंचेचे सार

आमच्याकडे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात कधी सुक्के चिकन, मटण किंवा सुक्या मासळीचे प्रकार बनवले कि भातावर घ्यायला वरण, डाळ वैगरे प्रकार केले जात नाहीत तेव्हा झटपट होणारी चटपट चवीची चिंचेची चिंचकढी…

Continue Readingचिंचेचे कच्चे सारं आणि चिंचकढी/ चिंचेचे सार

झटपट नारळवड्या

झटपट नारळवड्या साध्या पण चविष्ट अशा नारळाच्या वड्या अगदी हव्या त्या प्रकारे हव्या त्या चवीच्या झटपट बनवता येतात. सोपा आणि घरी उपलब्ध साहित्यात होणा-या नारळवड्या लहानसहान sweet cravings साठी एक…

Continue Readingझटपट नारळवड्या

हिरवीगार कंटोली रानभाजी

कंटोलीची रानभाजी पावसाळ्यात बहुतेक सगळीकडेच मुबलक प्रमाणात मिळते. सफाळा- पालघर-विरार मधे आमच्या भाजीवाल्या, आदिवासी महिलावर्ग पानांमध्ये वाटे लावून ही भाजी विकतात. अनेकांकडे श्रावणात हमखास खाल्ली जाते कंटोली. कंटोलीची चव विशेष…

Continue Readingहिरवीगार कंटोली रानभाजी

काकडीचा केक/ धोंडस/ काकडीचे घेवदे!

काकडीचा केक/ धोंडस/ काकडीचे घेवदे! Cucumber- jaggery- Semolina Cake! A delicious treat... Made by Aai Rashmi Indulkar काकडीचे घेवदे म्हणजे कोकणातील एक सुरेख गोडूस पदार्थ! ज्याला गावी धोंडस तर आम्ही…

Continue Readingकाकडीचा केक/ धोंडस/ काकडीचे घेवदे!

श्रावणातील नवधारी भेंडी/ श्रावणभेंडी

श्रावणात आणि अजून एक-दोन महिने अनेक ठिकाणी गावरान नवधारी भेंडी मुबलक प्रमाणात मिळते. काही ठिकाणी लांब भेंडी तर कुठे बुटक्या प्रकारातील भेंडी आढळते. कापल्यावर जास्तीत जास्त भेंडींना सुरेख नऊ कातर…

Continue Readingश्रावणातील नवधारी भेंडी/ श्रावणभेंडी

शिराळा/ दोडका/ तुराई

शिराळा/ दोडका/ तुराई इकडच्या वाड्यांमधे शिराळा, दुधी-भोपळा, पडवळ, गलका ह्या प्रकारांची वेल-लागवड केली जाते. त्यापासून उत्पादने घेतली जातात. शेतजमीन आणि वातावरण ह्या भाज्यांना अनुकूल असल्याने उत्पादनही भरघोस आणि दर्जेदार मिळते.…

Continue Readingशिराळा/ दोडका/ तुराई