Our Blogs

दि मसाला बाजार

जिरे-मिरे चिकन

जिरे-मिरे चिकन

दोन‌ दिवसांपासून थंडी जाणवायला लागली आहे. थंडीमध्ये गरमागरम आस्वाद घ्यावा असे जिरे-मिरे चिकन आमच्याकडे बनवतात. अगदी भन्नाट चवीचे, सौम्य तिखट असे हे जीरे-मिरे चिकन‌! बनवायला सोपेच! शक्यतो…

ओली हळद आणि आंबेहळद लोणचे दोन प्रकारे

ओली हळद आणि आंबेहळद लोणचे दोन प्रकारे

ओली हळद आणि आंबेहळद लोणचे दोन प्रकारे: मस्त हलकीशी गुलाबी थंडी पहाटेला विरारला जाणवू लागलेय…. बाजारात सध्या भरपुर चांगले आवळे, ओली हळद, आंबेहळद बाजारात उपलब्ध ‌आहेत. दरवर्षी…

कोकणातील उकडा तांदळाची इडली!

कोकणातील उकडा तांदळाची इडली!

कोकणातील उकडा तांदळाची इडली! उकडा तांदूळ ची माहिती आईकडून कळली होती. पण हा भात गेल्यावर्षी प्रथमच खाल्ला. पचायला जड वाटला. मग पुन्हा ह्या भाताच्या वाटेला फिरकली नाही.…

तिरफळं!

तिरफळं!

तिरफळं! अख्ख्या मसाल्यांबाबत आपण लिहीतोय. त्या भागातील, साबुत मसाल्यातील तिरफळांबाबत काही माहिती ह्या पोस्ट मधे आहे. तुम्हाला देखील काही अवांतर माहिती वैगरे माहित असल्यास कृपया नक्की comments…

White sauce, butter garlic tossed Crabs

White sauce, butter garlic tossed Crabs

White sauce, butter garlic tossed Crabs पर्थला coastal line and port जवळ राहत असल्याने दर्जेदार seafood, त्यातही Salmon, shrimp and prawns, crabs, lobster, Barramundi असे मासे हमखास…

हिरवी वेलची: Queen of Spices/ Green gold

हिरवी वेलची: Queen of Spices/ Green gold

हिरवी वेलची: Queen of Spices/ Green gold शिरा छान वाफेवर फुलत असताना, पितळेच्या भारदस्त ओखलीत (छोटा खलबत्ता), लगबगीने, लयबध्द आवाजात वेलदोडा खलत बसलेली आज्जी अगदी डोळ्यासमोर येते.…

जायफळ आणि जायवंत्री/ जायपत्री/ जाविंत्री/ सालीचे लोणचे

जायफळ आणि जायवंत्री/ जायपत्री/ जाविंत्री/ सालीचे लोणचे

जायफळ आणि जायवंत्री/ जायपत्री/ जाविंत्री/ सालीचे लोणचे Nutmeg and Mace जायफळ- केशर युक्त खरवस म्हणा किंवा जायफळ असलेले श्रीखंड, जायफळाच्या विशिष्ट चवीमुळे, त्याचा स्वाद आपल्या जीभेवर दरवळत…

अळंबी/ अळिंबी/ Wild Mushrooms

अळंबी/ अळिंबी/ Wild Mushrooms

पावसाळा सुरू झाला कि एडवणला घरी जाताना, महामार्गावरून वरई फाट्यावर सफाळेसाठी वळतो, तेव्हा दुतर्फा अगदी गर्द हिरव्यागार झाडा- झुडपांनी वेढलेल्या रस्त्यावरून जायचा आनंद‌ निराळाच असतो. तांदूळवाडी चा…

वालाचे भिरडे /वालाची उसळ/ बिरडे/ बिर्डे

वालाचे भिरडे /वालाची उसळ/ बिरडे/ बिर्डे

तर्रीदार मस्त वालाचे भिरडे /वालाची उसळ/ बिरडे/ बिर्डे वाल, पावटे किंवा डाळिंब्या अशा अनेक नावाने ओळखले जाणारे वाल बहुतांशी सर्वांनाच आवडतात. पोटास बाधतात किंवा पचनास जड म्हणून…

तरले/ तरळे

तरले/ तरळे

Low glycemic index आणि फायबरयुक्त Palm sprouts/ Palmyra sprouts म्हणजेच स्थानिक भाषेत तरले/ तरळे! आता थंडीच्या हंगामात गावच्या महिला विक्रेत्यांकडे तरले विकत मिळतात. पिवळ्या रंगाचे लांबट असे…

तवसाचे पातोळे

तवसाचे पातोळे

तवसाचे पातोळे हे कोकणातील लोकप्रिय आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन पक्वान्न आहे. हे हळदीच्या पानांत बांधून केले जाते आणि विशेषतः श्रावण महिना, गणपती उत्सव किंवा अन्य सणांच्या निमित्ताने बनवले…