काकडीची पानगी
काकडीची पानगी दोन गावठी काकड्या किसून घेतल्या आणि एक सफेद कांदा बारीक उभा कापून घेतला. तेलावर बारीक चिरलेली आले- मिरची, जीरे, हिंग फोडणी केली. कांदा आणि काकडी…
मिळू दे पारंपारिकतेच्या साजाला आपलेपणाचे परिपुर्ण कोंदण… लक्ष्मी मसालेच्या वापराने…
दि मसाला बाजार
काकडीची पानगी दोन गावठी काकड्या किसून घेतल्या आणि एक सफेद कांदा बारीक उभा कापून घेतला. तेलावर बारीक चिरलेली आले- मिरची, जीरे, हिंग फोडणी केली. कांदा आणि काकडी…
#आमखंडी#कोलंबी_आंबा#वाडवळी नुसता गरमा-गरम वाफाळता भात, त्यावर आंबटसर तिखट आमखंडी कसली अफलातून लाजवाब लागते हे ज्या वाडवळांनी ही आमखंडी किंवा कोलंबी-शेंग-कैरी चाखलेय त्यांनाच कळणार…. खाडीचे कोलंबट म्हणजे जरा…
वाडवळी सुक्के चिकन – साधारण अर्धा किलो चिकन – दोन बटाटे (मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी करून) – एक मोठा कांदा बारीक चिरून – आले- लसूण पेस्ट (दीड…
सोललेल्या मुगाचे बिरडे, मुरलेल्या कैरीच्या लोणच्याची फोड आणि वाफाळता भात! बस्स! इतकेच तीन ताटातील पदार्थ, अगदी मनाला तृप्त करू शकतात. मुगाचे कढण, मुग-बटाटा सुकी भाजी, मुगाची चिंच…
Bouquet garni (How do pronounce it: boh·kay gaa·nee: बो-केह-गानी) तर आज बोलूया, परदेशी बो-केह-गानी आणि भारतीय अख्खा मसाला पोटली आणि पोटली मसाला पावडर बाबत… Cooking techniques आणि…
रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्हीज प्रिमिक्सेस म्हणजे सोप्या भाषेत आपण हाॅटेल ला गेल्यावर ज्या चमचमीत, चटकदार आणि सुवासिक अशा पंजाबी भाज्या खातो, त्यापध्दतीच्या भाज्या व बिर्याणी झटपट बनवता येतील…
#रेस्टॉरंट_स्टाईल_ग्रेव्हीज_प्रिमिक्सेस रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्हीज प्रिमिक्सेस म्हणजे सोप्या भाषेत आपण हाॅटेल ला गेल्यावर ज्या चमचमीत, चटकदार आणि सुवासिक अशा पंजाबी भाज्या खातो, त्यापध्दतीच्या भाज्या व बिर्याणी झटपट बनवता…
जुनीच पोस्ट पण आज खास मसाले भाताच्या ओल्या भरडलेल्या मसाल्यासाठी लिहीलेय. हा अगदी ताजा बनवावा लागतो तो मसाला! अगदी सोपा तरीही जादूई जणू…गोडा मसाला, हळद आणि ह्या…
संकष्टी चतुर्थी निमित्ताने घरोघरी आपण उकडीचे किंवा तळलेले मोदक बनवतोच. पण आंब्याच्या सिझनमधे आमरसयुक्त पिवळेधम्मक मोदक किंवा स्टाॅबेरी flavoured मोदक कधीतरी बदल म्हणून छान लागतात आणि अगदी…
आंबा पिकणे हंगाम सुरू झाला की आमच्याकडे बनतो एक आंबट, गोड, हलकासा तिखट असा एक पदार्थ- आंब्याची बाठवणी म्हणजेच Mango-Curry! आता हा पदार्थ Side dish नसून main…
मस्त पावसाला सुरुवात झाली आजपासून. क्षणात गारेगार आल्हाददायक वातावरण. कोळीण मावशीकडे कोलंबी छान मिळाली मग हा साधासुधा झटपट होणारा कोलंबीभात जो अगदी कोणीही सहज बनवू शकतो तो…