the masala team

दि मसाला बझार

At the spice store, we believe in term, “It is the dedication and hard work of the workers which has helped in building a nation. Without their support, every development is incomplete!” – Unknown

Exactly like the various ingredients in any spice blend create unique flavour, our team at Laxmi Masale, Edwan- Palghar and The Masala Bazaar- Virar, is a family of vivacious hardworking personalities which binds together as a wonderful team, making amazing range of products.

Sneha Chaudhari Indulkar- Owner, elder daughter of Asmita and Arvind Chaudhari. She has completed her MBA in Marketing and currently looking after store operations and online marketing of The Masala Bazaar store located at Virar. She is taking care of packaging, promotions, CSR activities for Laxmi Masale and The Masala Bazaar store.

Sneha’s husband Abhishek Indulkar and Supriya’s husband Rohit Sawe, always remain as our strong driving forces, while dealing with various challenges we face. We are blessed to have enormous love, support, motivation from family, friends, inlaws and our customer base. We work as a team.

Supriya Chaudhari Sawe- Owner, younger daughter of Asmita and Arvind Chaudhari, is an IT professional and mom of a lovely baby girl. She pursued her MBA in marketing. Supriya look after technical part in production. Best possible technology, machinery, various practical cost-effective solutions for business is her expertise. She is result oriented and hardworking individual.

our staff

एडवणच्या या ग्रामीण भागात वसलेल्या आपल्या लक्ष्मी मसाले आणि सहेली उत्पादनाच्या व्यवसायात, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांतून येणा-या महिला कर्मचारी वर्गाचा मोठा समावेश आहे. मसाला उद्योग हा मुळातच Process Driven व्यवसाय, मेहनतीचा व कमालीचा उपक्रमशील असा उद्योग… मसाल्यांच्या कच्च्या मालाचे विविध प्रकार, दर्जे आणि बनवायच्या निरनिराळ्या पध्दती, यामुळे या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामुग्रीच्या बरोबर कुशल मनुष्यबळही तितकेच महत्वाचे ठरते!

मसाल्याचा मुख्य हंगाम नोव्हेंबर ते मे. उन्हामुळे फेब्रुवारीपासूनच अंगाची काहिली होत असते आणि त्यात मसाला उत्पादनांमधे काम करणे म्हणजे कसरतच असते. पण ही सर्व कार्ये लिलया हाताळत हा कामगारवर्ग पार‌ पाडतो आणि चविष्ट असे आपले मसाले बनतात. ❤

लक्ष्मी मसालेच्या १९८६ पासूनच्या यशस्वी वाटचालीत तसेच, २०१४ पासून दि मसाला बझारच्या सेवेत, अनेक वर्षांपासून ब-याच कामगार, तंत्रज्ञ, चालक, व्यवस्थापक अशा विविध भूमिकांमध्ये आमच्यासोबत काम करणा-या सगळ्या महिलावर्गाचा आणि सोबतीने पुरूष कर्मचारी वर्गाचा मोलाचा वाटा आहे. मसाला उत्पादनात महिला कर्मचारी वर्ग जास्त आहेच. अगदी साफसफाई करून, सर्व नीटनेटकेपणाने ठेवणा-या मावशींपासून, कच्चा माल जागच्या जागी ठेवणे, नोंद करणे, मसाला मिक्सिंग मशिनमधे मसाला व्यवस्थित बनवून, पॅकेजिंग करून, लेबलिंग, computer बिलिंग, विक्री, ग्राहकांशी संभाषण, ऑनलाईन विक्री अशा सर्वच वेगवेगळ्या जबाबदा-या अगदी सहजपणे पेलतात. मालाची ने-आण करणारे ड्रायव्हर, जबाबदारीने वाहतुकीची सुरळीतता ठेवणारे वाहक हेदेखील तितकेच महत्त्वाचे…

अगदीच सगळेच काही नेहमीच गोडगोड नसते, काही हेवेदावे, वाईट अनुभव देखील निश्चितच येतात पण हे अगदी क्षुल्लक आणि सहज आहेत. अनेक वर्षांपासून अनेक जण लक्ष्मी मसालेच्या परिवाराशी जोडलेले आहेत. आपल्या युनिट, दुकानांमधे काम करणा-या आणि वेगवेगळ्या कारणाने जोडल्या गेलेल्या तमाम कामगारवर्गाचे विशेष आभार! एकत्र Team म्हणून लयबध्द काम करण्यातदेखील आनंद असतो.

कोणीतरी लिहीलेली छान कविता:
“सफलता के मार्ग में योगदान अनमोल हैं,
चाहे हो मालिक या कोई नौकर,
कोई ईकाई तुच्छ नहीं,
सबका अपना मान हैं!
कहने को एक छोटा लेबर ही सही,
पर उसी को रास्ते का ज्ञान हैं!
घमंड ना करना इस ऊंचाई का कभी,
तेरे कंधो पर इनके पसीने का भार हैं!”